Tag: #राजकारण

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात, नेत्यांच्या प्रचारसभा गाजणार

येत्या १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचार थांबणार असल्याने विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा अंतिम टप्पा गाठला आहे. उमेदवारांसाठी हा शेवटचा आठवडा असून, यामध्ये केंद्र व राज्यातील दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा रंगणार…

राज्य विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभांचा धडाका

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराला प्रारंभ केला आहे. उमेदवार प्रत्यक्ष गाठीभेटी, पदयात्रा, बैठका, आणि कॉर्नर सभांवर भर देत आहेत. 9 नोव्हेंबर 2024…

शरद पवार गटाची पहिली उमेदवारी जाहीर

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र…

आजपासून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने आज अधिसूचना जारी केल्यानंतर सर्व पक्षांनी आपले उमेदवार निवडण्यासाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. २९ ऑक्टोबर ही…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची आज होणार घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखा स्पष्ट केल्या जातील. महाराष्ट्रात एकूण २८८ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. 543 Views

वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर; संभाजीनगर मध्य व गंगापूर उमेदवारांची नावे जाहीर 

वंचित बहुजन आघाडीने आज आपल्या 10 नव्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून मोहम्मद जावेद मोहम्मद इसहाक आणि गंगापूरमधून सय्यद गुलाम नबी सय्यद यांना उमेदवारी देण्यात…

संजय शिरसाट यांचा संजय राऊत यांना तीव्र टोला: “‘दलाल नं 1’ तुमच्यासाठी मीच काढतो!”

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार संजय शिरसाट यांच्यातील वाद आता उफाळून आला आहे. संजय राऊत यांनी ‘नमक हराम 2’ चित्रपट काढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर संजय शिरसाट…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क