Tag: #Democracy

कन्नडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ८६ वर्षीय मतदाराच्या घरी जाऊन घेतले मतदान

कन्नड शहरातील शांतीनगर येथील ८६ वर्षीय शकुंतला मारुती अनवडे यांनी गुरुवारी स्वतःच्या राहत्या घरीच मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात गृह मतदानाची सुविधा दिली गेली असून, अनवडे आजींचे मतदान विशेष…

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात, नेत्यांच्या प्रचारसभा गाजणार

येत्या १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचार थांबणार असल्याने विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा अंतिम टप्पा गाठला आहे. उमेदवारांसाठी हा शेवटचा आठवडा असून, यामध्ये केंद्र व राज्यातील दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा रंगणार…

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काहीसे तास शिल्लक 

विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. इच्छुक उमेदवारांना आपल्या अर्जाचा पुनर्विचार करून, दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची संधी उपलब्ध आहे. हा निर्णय निवडणूक…

जिल्ह्यातील ३२ लाख मतदारांसाठी ३२७३ मतदान केंद्र सज्ज – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

२०२४ च्या विधानसभा निवडणुकांसाठी जिल्ह्यातील सर्व ९ विधानसभा मतदारसंघांमध्ये नामनिर्देशन दाखल प्रक्रिया आणि छाननी प्रक्रियेनंतर पुढील टप्प्यांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील ३२ लाख मतदारांना निर्भय आणि निष्पक्ष मतदानाचा अनुभव…

औरंगाबादमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उत्साह: १४४ उमेदवारांकडून २०४ अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी औरंगाबादमधील मध्य, पश्चिम, आणि पूर्व या तीन मतदारसंघात मोठा राजकीय उत्साह दिसून येत आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण १४४ उमेदवारांनी २०४ अर्ज दाखल केले असून,…

आचारसंहिता भंगाच्या तक्रारींसाठी सी-व्हिजील ॲप आणि 1950 टोल-फ्री क्रमांक उपलब्ध

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. या कालावधीत आचारसंहिता भंग झाल्यास, नागरिकांनी तात्काळ सी-व्हिजील मोबाईल अॅपवर किंवा १९५० या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उपोषण, मोर्चा, निदर्शनाला सक्त मनाई

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, तत्काळ निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेनुसार जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार यांच्या कार्यालय परिसरात कोणत्याही प्रकारचे उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव इत्यादी आंदोलने करण्यास…

काय असते निवडणुकीतील आचारसंहिता; जाणून घ्या 

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेचे पालन करणे प्रत्येक पक्ष आणि उमेदवारासाठी अनिवार्य आहे. यामध्ये अनेक नियम व शर्तांचा समावेश आहे, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क