Month: September 2024

एसटी कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू, प्रवाशांची मोठी गैरसोय

महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे मंगळवारी सकाळपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले आहे. हे आंदोलन राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देणे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक…

आजचे राशीभविष्य 3 सप्टेंबर 2024:

आजचे राशीभविष्य 3 सप्टेंबर 2024: – मेष: काहींच्या वैचारिक परिवर्तनाचे संकेत आहेत. बौद्धिक प्रगतीची शक्यता आहे. – वृषभ: तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. एक उत्साहवर्धक घटना घडू शकते. –…

नदीत मोटारसायकलसह वाहून जाणाऱ्या दोघांचे प्राण वाचले, ग्रामस्थांच्या सतर्कतेने टळला अनर्थ

खुलताबाद तालुक्यातील बाजार सांवगी येथे दवाखान्यात जाणारे दोन युवक धांड नदीच्या पाण्याचा वेग अचानक वाढल्याने मोटारसायकलसह वाहून जात होते. मात्र, ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे दोघांचे प्राण वाचवण्यात यश आले. ही घटना आज…

ठाकरेंविरोधातील तक्रारीला न्यायालयाचा दणका: डॉक्टरला दोन लाख रुपयांचा दंड

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करणाऱ्या नांदेड येथील डॉ. मोहन उत्तमराव चव्हाण यांना औरंगाबाद खंडपीठाने दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बंजारा समाजाचे महंत उद्धव ठाकरे…

शहरात जोरदार पावसाची धडक: ७१.७ मिमी पावसाची नोंद, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

शहरात यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पाऊस नोंदला गेला आहे. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिला असून, तब्बल ७१.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी जलसाठा वाढला असून,…

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याने राज्यात राजकीय तापमान चढले; मविआ आणि भाजप आमनेसामने

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने रविवारी महाराष्ट्रभर “जोडो मारो” आंदोलन केले. मविआच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: १५ प्रवासी जखमी, दोन जणांची प्रकृती गंभीर

राज्यात सध्या अपघातांचे सत्र सुरू असून, समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात घडला आहे. छत्रपती संभाजीनगरजवळ उभ्या असलेल्या आयशर ट्रकला ट्रॅव्हलर टेम्पोने जोरदार धडक दिल्याने १५ प्रवासी जखमी झाले आहेत.…

सिडको चौकात खड्ड्यात पडून मूकबधिर तरुणाचा मृत्यू; कुटुंब उपासमारीच्या संकटात

सिडको चौक परिसरात जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून घरातील एकमेव कमावता मुलगा, राजू नानासाहेब गायकवाड (वय २५) या मूकबधिर तरुणाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. २८ ऑगस्ट…

आजचे राशिभविष्य 1 सप्टेंबर 2024:

आजचे राशिभविष्य 1 सप्टेंबर 2024: – मेष: आजचा दिवस आनंददायक असेल. कामात यश मिळेल आणि कुटुंबासोबत वेळ घालवू शकाल. – वृषभ: आज घरामध्ये काही बदल करण्याचा विचार करू शकता. कामाच्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क