Tag: #महाविकासआघाडी

राज्य विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभांचा धडाका

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराला प्रारंभ केला आहे. उमेदवार प्रत्यक्ष गाठीभेटी, पदयात्रा, बैठका, आणि कॉर्नर सभांवर भर देत आहेत. 9 नोव्हेंबर 2024…

दिवाळीच्या सुट्यांमुळे उमेदवारी अर्ज माघारीसाठी फक्त दोनच दिवसांची संधी

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे, परंतु दिवाळीच्या सुट्यांमुळे प्रत्यक्ष माघारीसाठी केवळ ३१ ऑक्टोबर आणि ४ नोव्हेंबर हे दोनच दिवस उपलब्ध असणार आहेत. यामुळे…

अखेर ठरलं ! इम्तियाज जलील पूर्व मधून लढणार 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इम्तियाज जलील यांना औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी थेट तिहेरी लढत होणार आहे. 1,708…

शरद पवार गटाची पहिली उमेदवारी जाहीर

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र…

एमआयएमकडून विधानसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा; आघाडीला ठणकावले

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षप्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांनी आज एका पत्रकार परिषदेत राज्यातील पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासह विद्यमान दोन आमदारांचाही…

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याने राज्यात राजकीय तापमान चढले; मविआ आणि भाजप आमनेसामने

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने रविवारी महाराष्ट्रभर “जोडो मारो” आंदोलन केले. मविआच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर…

महाविकास आघाडीचा राज्य सरकारविरोधात निषेध! क्रांती चौकात काळ्या फिती दाखवून संताप व्यक्त

राज्य सरकारच्या धोरणांविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने क्रांती चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. 837 Views

बदलापूर प्रकरणावर महाविकास आघाडीचा आक्रमक पवित्रा: उद्या महाराष्ट्र बंद

बदलापूर येथील अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (उद्या) २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क