Tag: #Fraud

कापूस खरेदी-विक्रीत १२ कोटी ६४ लाखांची फसवणूक; मुंबईतील दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कापूस खरेदी-विक्रीच्या व्यवहारात व्यापाऱ्याची तब्बल १२ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत एमआयडीसी चिकलठाणा भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी मुंबईतील…

पोलिस असल्याचे भासवून ७३ वर्षीय वृद्धाची फसवणूक; दोन अंगठ्या लंपास

छ्त्रपती संभाजीनगर येथे उल्कानगरीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात एका ७३ वर्षीय वृद्धाची फसवणूक करत दोन भामट्यांनी त्याच्या बोटातील दोन सोन्याच्या अंगठ्या चोरल्या. ही घटना ३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली.…

होमगार्ड भरतीत डमी उमेदवाराचा प्रकार उघड, चार जणांवर गुन्हा दाखल

होमगार्ड भरतीच्या प्रक्रियेत फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या गोकुळ मैदानावर एका उमेदवाराच्या जागी डमी उमेदवाराला उभे केल्याचे उघड झाले. करण लालचंद खोलवाल (२६, रा.…

आंदोलनाची वर्षपूर्ती: मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रीया

मराठा आरक्षणाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. 2023 च्या ऑगस्टमध्ये त्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले होते, ज्यावर लाठीचार्ज झाल्यानंतर राज्यात मोठा…

शेअर मार्केटमधून नफा मिळवण्याचे आमिष; ४ लाख रुपयांची फसवणूक

शेअर मार्केटमधून अधिक नफा मिळवण्याचे आमिष दाखवून ४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी संदीप रायलवार (वय ५०, रा. एन-२) यांना फसवणुकीचा फटका बसला असून, याप्रकरणी मुकुंदवाडी…

बनावट सोने वापरून गोल्ड लोनची फसवणूक; दोन जण तुरुंगात

सोन्याच्या तोळ्यांचा बनावट लक्ष्मीहार घेऊन थेट फायनान्स कंपनीत गोल्ड लोन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या ढाबाचालकाच्या धाडसाने सगळ्यांना थक्क केले. हा प्रकार सिडको पोलिसांनी उघडकीस आणला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली…

सोशल मीडियावर मैत्रीचा सापळा: विवाहित महिलेची १७ लाखांची फसवणूक

सोशल मीडियावर मैत्रीचा सापळा: विवाहित महिलेची १७ लाखांची फसवणूक सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण-तरुणींची फसवणूक केल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच एक घटना अलीकडेच संभाजीनगरमध्ये उघडकीस आली आहे, जिथे एका…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क