Month: November 2024

मतदानासाठी १२ प्रकारच्या ओळखपत्रांना मान्यता; व्होटर आयडी नसतानाही मतदान शक्य

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे, परंतु मतदार ओळखपत्र (व्होटर आयडी) नाही, त्यांनाही मतदानाचा…

अतुल सावे यांच्या भव्य वाहन रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी शक्तिप्रदर्शन करत गजानन मंदिरापासून भव्य वाहन रॅलीचे आयोजन केले. या रॅलीला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि…

कर्मचाऱ्यांची माहिती न सादर केल्याप्रकरणी ३३ मुख्याध्यापक निलंबित होणार – जिल्हाधिकारी

छत्रपती संभाजीनगर विधानसभा निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक आयोगाकडे न सादर केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३ खासगी अनुदानीत शाळांच्या मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई होणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या…

अनुराधा चव्हाण यांच्या जनआशीर्वाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद, महिलांच्या पुढाकाराने जोरदार प्रचार मोहीम

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार अनुराधा चव्हाण यांच्या प्रचारासाठी रविवारी (दि. १६ नोव्हेंबर) शहरात आयोजित जनआशीर्वाद यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या यात्रेत हजारो महिला सहभागी झाल्या असून, त्यांनी…

विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडवणार 

विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, आज सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार थांबणार आहे. यानंतर उमेदवारांच्या प्रत्येक हालचालींवर निवडणूक प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. मतदानापूर्वीचे ४८ तास अतिशय महत्त्वाचे…

आजचे राशीभविष्य 18 नोव्हेंबर 2024: 

आजचे राशीभविष्य 18 नोव्हेंबर 2024: मेष (Aries):आजचा दिवस उत्साहवर्धक आहे. कामात यश मिळेल आणि नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वृषभ (Taurus):आज आरोग्याकडे विशेष…

तुमचं सरकारी काम २ दिवसात करून घ्या; २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी सर्व सरकारी कार्यालये, बँका आणि संबंधित संस्थांना सुट्टी देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या…

भुमीपुत्र जन पार्टीचा मोठा निर्णय: महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत पाठिंबा जाहीर

मराठवाड्याच्या विकासासाठी भुमीपुत्र जन पार्टीने महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आज औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव भोळे यांनी हा निर्णय जाहीर केला.…

छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट दारू तयार करणाऱ्यावर कारवाई, १२.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत बनावट विदेशी दारू तयार करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई संभाजीनगरच्या गोलटगाव चौफुलीवर करण्यात आली. 1,607 Views

शेंद्रा दुर्घटना: स्फोटाच्या कारणांवर सखोल चौकशीचे आदेश

शेंद्रा एमआयडीसीमधील पंचतारांकित रॅडिको एनव्ही डिस्टिलरीज कंपनीतील मक्याच्या तीन हजार टन क्षमतेच्या टाकीचा स्फोट झाल्याने शुक्रवारी भीषण दुर्घटना घडली. या घटनेत चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 1,451 Views

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क