Tag: #Election2024

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात, नेत्यांच्या प्रचारसभा गाजणार

येत्या १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचार थांबणार असल्याने विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा अंतिम टप्पा गाठला आहे. उमेदवारांसाठी हा शेवटचा आठवडा असून, यामध्ये केंद्र व राज्यातील दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा रंगणार…

गंगापूरमध्ये भाजप आमदाराच्या प्रचारसभेत गोंधळ; तरुणाला धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर विधानसभा मतदारसंघात प्रचारसभेदरम्यान भाजप आमदार प्रशांत बंब यांचा संताप उफाळून आल्याची घटना घडली आहे. विकासकामांबाबत प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला धमकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत…

अब्दुल सत्तार यांच्या शपथपत्रातील त्रुटींवर निवडणूक आयोगाचा फोकस, 24 तासात अहवाल मागवला

सिल्लोड मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार व मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शपथपत्रात 16 त्रुटी असल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या तक्रारीत सत्तार यांनी त्यांच्या मालमत्तांबाबत, वाहनांच्या व दागिन्यांच्या…

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी परवा फक्त ५ तासांचा अवधी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सर्वाधिक ६८ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये सुमारे २५ मुस्लिम, १८ मराठा, ११ दलित, १२ ओबीसी, आणि २ ब्राह्मण उमेदवारांचा समावेश असल्याचे दिसून येते. या…

गंगापूर विधानसभा निवडणुकीत तीन सतीश चव्हाण – मतदारांमध्ये संभ्रमाची शक्यता

गंगापूर विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी ५९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्यासारखेच नाव असणारे इतर दोन उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापैकी एकाने बहुजन समाज पक्षाकडून,…

कन्नड मतदारसंघात पती-विरुद्ध-पत्नी निवडणुकीत रिंगणात, हर्षवर्धन जाधव यांचा भाजपवर तीव्र हल्ला

कन्नड विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे, तर त्यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी संजना जाधव या भाजपच्या उमेदवार म्हणून मैदानात…

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह…

उद्धव ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, ६५ उमेदवारांची घोषणा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या ६५ उमेदवारांची अधिकृत यादी आज जाहीर केली आहे. या यादीत अनेक प्रतिष्ठित नेते आणि नवनिर्वाचित चेहऱ्यांचा समावेश आहे. विशेषतः मुख्यमंत्री…

विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाची पहिली उमेदवारी यादी जाहीर

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आज आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकूण ३८ उमेदवारांचा समावेश आहे. 1,892 Views

मतदान आणि मतमोजणी कालावधीत मद्यविक्री बंदचे आदेश

विधानसभा निवडणूक २०२४ प्रक्रियेच्या दरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मतदान आणि मतमोजणी कालावधीत मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. 600 Views

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क