Tag: #Election2024

जिल्ह्यात 68.89% मतदान, सिल्लोड आघाडीवर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांतील १८३ उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात बंद झाले. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात जिल्ह्यात ६८.८९ टक्के मतदानाची नोंद झाली. जिल्ह्यात ३२ लाख २ हजार ७५१…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि आठवडी बाजार बंद

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सोमवारी संपला असून बुधवारी जिल्ह्यात मतदान होणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील ८ कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि १४ आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 549…

गंगापूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्यावर हल्ला

गंगापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रा. सुरेश सोनवणे यांच्यावर आज रात्री हल्ला झाला आहे. वाळूजकडे परतत असताना पिंपरखेड गावाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवून दगडफेक केली. 2,511 Views

मतदानासाठी १२ प्रकारच्या ओळखपत्रांना मान्यता; व्होटर आयडी नसतानाही मतदान शक्य

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे, परंतु मतदार ओळखपत्र (व्होटर आयडी) नाही, त्यांनाही मतदानाचा…

विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडवणार 

विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, आज सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार थांबणार आहे. यानंतर उमेदवारांच्या प्रत्येक हालचालींवर निवडणूक प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. मतदानापूर्वीचे ४८ तास अतिशय महत्त्वाचे…

महायुती सरकार युवकांच्या समस्या सोडविण्यास तत्पर – ऋषिकेश जैस्वाल

औरंगाबाद मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ काढलेल्या पदयात्रेत बोलताना ऋषिकेश जैस्वाल व विश्वनाथ राजपूत यांनी महायुती सरकारचे कार्य अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, महायुती सरकारने सर्व स्तरावरील…

कन्नडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ८६ वर्षीय मतदाराच्या घरी जाऊन घेतले मतदान

कन्नड शहरातील शांतीनगर येथील ८६ वर्षीय शकुंतला मारुती अनवडे यांनी गुरुवारी स्वतःच्या राहत्या घरीच मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात गृह मतदानाची सुविधा दिली गेली असून, अनवडे आजींचे मतदान विशेष…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी वाहतूक बदल; चिकलठाणा एमआयडीसीत गर्दीची शक्यता

महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन चिकलठाणा एमआयडीसीतील ग्रॅहमफर्थ मैदानावर १४ नोव्हेंबरला करण्यात आले आहे. या सभेसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने शहर पोलिसांनी वाहतूक…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी चित्ररथ मोहिमेची सुरुवात

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी चित्ररथ मोहिमेची सुरुवात सोमवार, ११ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या…

अतुल सावे यांच्या पाठीशी विविध संघटनांनी दिला भक्कम पाठिंबा

छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांना मंगळवारी विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांकडून भक्कम पाठिंबा मिळाला आहे. सावे यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या सर्वांगीण प्रगतीची दिशा दिसत असल्याने या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क