Tag: #Election2024

मध्यरात्री मनोज जरांगे आणि मुस्लिम धर्मगुरुंची भेट; आज निवडणुकीची भूमिका होणार जाहीर

मनोज जरांगे आणि मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमानी यांच्यात मध्यरात्री दोन तासांची महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते आणि इस्लामिक शिक्षणतज्ज्ञ सज्जाद नोमानी यांनी 19 ऑक्टोबरच्या…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उपोषण, मोर्चा, निदर्शनाला सक्त मनाई

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, तत्काळ निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेनुसार जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार यांच्या कार्यालय परिसरात कोणत्याही प्रकारचे उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव इत्यादी आंदोलने करण्यास…

मतदार यादीत नाव नोंदवण्याची आज शेवटची संधी

विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आज (शनिवार, २० ऑक्टोबर) शेवटची संधी आहे. पात्र नागरिकांनी आपले नाव नोंदवून मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि जिल्हाधिकारी…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर; 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार असून 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. केंद्रीय…

वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर; संभाजीनगर मध्य व गंगापूर उमेदवारांची नावे जाहीर 

वंचित बहुजन आघाडीने आज आपल्या 10 नव्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून मोहम्मद जावेद मोहम्मद इसहाक आणि गंगापूरमधून सय्यद गुलाम नबी सय्यद यांना उमेदवारी देण्यात…

राज्यात तिसऱ्या आघाडीची तयारी; मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्रीपदावर स्पष्ट भूमिका

राज्यात आगामी काही दिवसांत विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकीय समीकरणांमध्ये आता तिसरी आघाडीही सक्रिय झाली आहे.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क