Tag: #SocialJustice

मनोज जरांगे यांचे स्पष्ट वक्तव्य: समाजहितासाठी कधीही नुकसान होऊ देणार नाही

शंभर-दीडशे लोकांसाठी सहा कोटी लोकसंख्येच्या समाजाचे नुकसान होऊ देणार नाही, असे ठाम वक्तव्य मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केले. “शंभर लोक एकत्र आले तरी सर्वच तसे जमू शकत नाहीत.…

कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र न दिल्याने मराठा आंदोलक अर्धनग्न अवस्थेत विभागीय आयुक्त कार्यालयात

सिल्लोड तालुक्यातील दहा गावांतील कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र न दिल्याने नाराज मराठा आंदोलकांनी गुरुवारी (दि. ३) अर्धनग्न अवस्थेत विभागीय आयुक्त कार्यालयात धडक दिली. तलाठी सजेवरील नोंदी तातडीने प्रमाणित करण्याची मागणी…

मनोज जरांगेंचे आंदोलन स्थगित : तब्येत खालावल्यामुळे घेतला निर्णय

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या नवव्या दिवशी आंदोलन थांबवलं आहे. तब्येत खालावल्यामुळे मराठा समाजाच्या बांधवांनी उपोषण थांबवण्याची मागणी केली होती, ज्यामुळे त्यांनी आंदोलन स्थगित…

वंचित बहुजन आघाडीची पहिली उमेदवार यादी जाहीर; ११ मतदारसंघांसाठी उमेदवार निश्चित

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन…

 ‘मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी’ किती अर्ज पात्र ठरले? कसा कराल अर्ज? जाणून घ्या

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एकवेळ ३ हजार रुपयांचे एकरकमी अर्थसहाय्य देण्यात येणार…

मराठा आरक्षणासाठी १४ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या राजश्री उंबरे यांनी उपोषण केले स्थगित

मराठा समाजाला आरक्षण आणि इतर विकासाच्या मागण्यांसाठी १४ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या राजश्री उंबरे यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार…

बच्चू कडूंचा सरकारला अल्टीमेटम, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन

शेतकरी, दिव्यांगांसह कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली काल शुक्रवारी क्रांतीचौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. भरपावसात विभागीय आयुक्तालयासमोर संपलेल्या या मोर्चात, कडू…

इ-रिक्षांच्या तक्रारीवर बच्चू कडू यांचा आक्रमक पवित्रा; कंपनीच्या कर्मचाऱ्याला कानाखाली लगावली

राज्य सरकारच्या दिव्यांगांसाठीच्या योजनेअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या इ-रिक्षा खराब असल्याच्या तक्रारी दिव्यांगांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडे केल्या. यानंतर बच्चू कडू यांनी संबंधित अधिकारी आणि कंपनीचे कर्मचारी यांना रिक्षांची पाहणी करण्यासाठी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क