Month: September 2024

“कर थकबाकीदारांवर महापालिकेची धडक कारवाई: वसुलीसाठी जप्तीची नोटिसा जारी”

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने कर थकबाकीदारांकडून वसुली वाढवण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. महापालिकेने चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी प्रशासनाने थकबाकीदारांना…

“वाहन क्रमांकाच्या हौसेला झटका: चॉइस नंबरसाठी शुल्क दुप्पट, वाहनचालकांना मोठा आर्थिक फटका”

आरटीओ कार्यालयातून चॉइस, फॅन्सी किंवा आवडीचा वाहन क्रमांक मिळवण्यासाठी आता वाहनचालकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. परिवहन विभागाने चॉइस नंबरसाठी लागणाऱ्या शुल्कात मोठी वाढ केली असून, हे शुल्क दुप्पट करण्यात…

आजचे राशिभविष्य 5 सप्टेंबर 2024 :

आजचे राशिभविष्य 5 सप्टेंबर 2024 : – मेष: तुमच्यासाठी आजचा दिवस शांततेचा असेल. नोकरीत समाधान मिळेल आणि नातेवाईकांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. – वृषभ: तुमच्या व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक…

पडेगाव परिसरात उद्या दोन तास वीजपुरवठा बंद राहणार

पडेगाव परिसरातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी ३३ केव्ही पडेगाव उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ करण्यात येणार आहे. या कामासाठी उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्व ११ केव्ही वाहिन्यांवरील ग्राहकांचा वीजपुरवठा उद्या, ५ सप्टेंबर २०२४…

मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, आदित्य ठाकरे यांचा पाचोड दौरा

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथे झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पाचोड येथे दौरा केला. त्यांनी शेतकऱ्यांची भेट…

फारोळा उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

पैठण तालुक्यात मंगळवारी (दि. ३) वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत हाहाकार माजला. या वादळाचा फटका वीज उपकेंद्रांनाही बसला असून, फारोळा उपकेंद्रातील वीज अचानक खंडित झाल्याने शहराच्या जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा…

खुलताबादमध्ये उरूस व ईद-ए-मिलादनिमित्त अवजड वाहतुकीत बदल

खुलताबाद येथे जर-जरी-जर-बक्ष उरूस आणि ईद-ए-मिलादनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होणार असल्यामुळे धुळे-सोलापूर महामार्गावरील अवजड वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी या बदलाबाबत आदेश जारी केले…

होमगार्ड भरतीत डमी उमेदवाराचा प्रकार उघड, चार जणांवर गुन्हा दाखल

होमगार्ड भरतीच्या प्रक्रियेत फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या गोकुळ मैदानावर एका उमेदवाराच्या जागी डमी उमेदवाराला उभे केल्याचे उघड झाले. करण लालचंद खोलवाल (२६, रा.…

उद्योगासाठीच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या संस्थेने उद्योगांसाठी आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या आणि भारत सरकारच्या लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्द्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या इंडो-जर्मन टूल रूम (आयजीटीआर),…

जायकवाडी ९०%,  गोदावरीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचा पाणीसाठा ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. पाणीसाठा वाढल्यामुळे कोणत्याही क्षणी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता असून, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड,…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क