Tag: #फसवणूक

बनावट लग्न लावून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तिघे एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या जाळ्यात

बनावट लग्नाच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने राज्यातील विविध जिल्ह्यांतील अनेक तरुणांना लाखो रुपयांना फसवल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.…

हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक; शोरूमच्या डेमो कार विक्रीचे आमिष दाखवून २.६ लाखांचा गंडा

कार विक्रीचे आमिष दाखवून हॉटेल व्यावसायिक विजय गणराज यांची तिघांनी २ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी साबेर नाजेरुद्दीन सिद्दीकी (६२, रा. भडकलगेट), प्रितेश बाफना (३६) आणि…

अजिंठा नागरी सहकारी बँक अपहार प्रकरणात अध्यक्ष सुभाष झांबड यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्ष सुभाष झांबड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एम. जामदार यांनी फेटाळला आहे. बँकेतील ठेवीदारांच्या सुमारे ९७.४१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात झांबड हे…

छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर भामट्याचा धक्कादायक प्रकार: टेलिग्रामवरून गृहिणीची २५ लाखांची फसवणूक

घरबसल्या पैसे कमवण्याचे आमिष दाखवत, एका सायबर भामट्याने शहरातील रोहिणी नावाच्या गृहिणीची तब्बल २५ लाख ७२ हजार ९७८ रुपयांची फसवणूक केली आहे. रोहिणी यांना टेलिग्राम अॅपवर नर्मदा नावाच्या अकाऊंटवरून पार्ट-टाईम…

वाळूज महानगरात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून १२ कामगारांना ६६ लाखांचा गंडा

वाळूज महानगरातील १२ कामगारांना शेअर मार्केटमध्ये आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून ६६ लाख ८ हजार ९९० रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात ए.एस. एंटरप्राइजेस कंपनीच्या दोन संचालकांवर गुन्हा नोंदवण्यात आला…

सायबर फसवणूक: शुल्क परत करण्याच्या बहाण्याने शिक्षिकेला ७२ हजारांचा गंडा

सिडको एन-४ परिसरात नर्सरी शाळा चालवणाऱ्या ५९ वर्षीय महिलेची सायबर गुन्हेगारांनी ७२ हजार रुपयांनी फसवणूक केली. विद्यार्थ्याचे शुल्क भरण्याचा बहाणा करत काही मिनिटांत महिलेच्या खात्यातून पैसे काढण्यात आले. गुरुवारी महिलेने…

बनावट नोटिसांचा सुळसुळाट: गावकऱ्यांना फसवून धडकी भरवणाऱ्या तरुणाची पोलिसांनी केली उकल

फुलंब्री तालुक्यातील निधोना येथील काही गावकऱ्यांना बनावट न्यायालयीन नोटिसा पाठवून फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास वेदांतनगर पोलिसांनी अटक केली आहे. गावकऱ्यांना न्यायालयाच्या नावे दंड आणि कर्जबुडीच्या नोटिसा पाठवून घाबरवण्याचा प्रयत्न करणारा…

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली दाम्पत्याला १ कोटी ५ लाखांचा गंडा; बंटी-बबली जोडपे पसार

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून एका दाम्याला १ कोटी ५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या बंटी-बबली जोडप्याविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जोडपे मयूर…

कापूस खरेदी-विक्रीत १२ कोटी ६४ लाखांची फसवणूक; मुंबईतील दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कापूस खरेदी-विक्रीच्या व्यवहारात व्यापाऱ्याची तब्बल १२ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत एमआयडीसी चिकलठाणा भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी मुंबईतील…

“मावशी, एवढे सोने कशाला?” – गप्पा मारून १.२० लाखांचे सोने गायब!

सिडको भागात दोन चोरट्यांनी महिलेशी गप्पा मारत, महिलेचा विश्वासघात करून १ लाख २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. चोरट्यांनी महिलेच्या भोळ्या विश्वासाचा गैरफायदा घेत हा…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क