Month: November 2024

राज्य विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभांचा धडाका

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराला प्रारंभ केला आहे. उमेदवार प्रत्यक्ष गाठीभेटी, पदयात्रा, बैठका, आणि कॉर्नर सभांवर भर देत आहेत. 9 नोव्हेंबर 2024…

छत्रपती संभाजीनगरच्या दिल्ली गेट परिसरात सायबर पोलिसांची कारवाई: दोन जणांकडून MD ड्रग्ससह अटक

छत्रपती संभाजीनगर शहरातील दिल्ली गेट परिसरात MD ड्रग्सची विक्री करण्यासाठी दोन व्यक्ती येणार असल्याची गुप्त माहिती सायबर पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार, सायबर पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी सापळा रचून दोन्ही संशयित…

छत्रपती संभाजीनगर एसटी विभागात १० नवीन ई बस दाखल; वातानुकूलित सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर एसटी विभागाला गुरुवारी १० नवीन ई बस मिळाल्या असून, आता विभागाकडे एकूण ३८ ई बस आहेत. नव्याने आलेल्या ५ बस चिखली, १ मेहकर, तर शिर्डी आणि नाशिक मार्गावर…

गारखेडा सूतगिरणी चौकात निवडणूक तपासणी पथकाकडून ४० लाखांची रोकड जप्त

औरंगाबाद गारखेडा सूतगिरणी चौकात निवडणूक आचारसंहिता तपासणी पथकाने ४० लाखांची रोकड जप्त केली आहे. तपासादरम्यान ही रक्कम बिडकीन येथील व्यंकटेश मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची असल्याचे निष्पन्न झाले असून, ती पतसंस्थेच्या…

वेरूळमध्ये विकासाचा जाब; आमदार बंब संतापले, ग्रामस्थांना थेट धमकी!

गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील वेरूळ गावात प्रचारसभेदरम्यान भाजप महायुतीचे उमेदवार आणि पंधरा वर्षांपासून आमदार असलेले प्रशांत बंब यांच्याशी ग्रामस्थांनी थेट जाब विचारला. “पंधरा वर्षांत तुम्ही काय विकास केला?” या प्रश्नावरून आमदार बंब…

दिवाळी सुट्यांमध्ये पर्यटकांचा शहरातील उद्यानांना उस्फूर्त प्रतिसाद

दिवाळीच्या सुट्या असल्याने छत्रपती संभाजीनगर शहरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असून, शहरातील विविध उद्यानांमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली आहे. सोमवारी महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात तब्बल साडेसात हजार पर्यटकांनी हजेरी लावली. या…

फुलंब्रीत मंगेश साबळे यांनी विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार; मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. फेसबुक लाईव्हद्वारे त्यांनी ही घोषणा करताना मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली…

आचारसंहिता कालावधीत पोलिसांची तत्परता: चोरीला गेलेली 6 किलो चांदीची बॅग सापडली

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिकलठाणा येथे शिवनेरी लॉन्सजवळ स्थिर पथकाने रविवारी रात्री दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यक्तीला संशयास्पद अवस्थेत पाहिले. पथकाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो घाबरून वेगाने पळून गेला आणि…

सुरतहून आणल्या जात होत्या नशेसाठी प्रसिद्ध ‘कुत्ता गोळ्या’; सायबर पोलिसांची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगर शहरात नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या कुत्ता गोळ्या सुरतहून आणल्या जात असल्याचे धक्कादायक उघड झाले आहे. सायबर पोलिसांनी मंगळवारी (५ नोव्हेंबर) १,७०० कुत्ता गोळ्या व नशेच्या १० औषधांचा साठा जप्त…

जिल्ह्यात उमेदवारांची वाढती संख्या: आठ मतदारसंघात प्रत्येकी दोन ईव्हीएम मशीनचा वापर अनिवार्य

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी झाल्याने, वैजापूर वगळता उर्वरित आठ मतदारसंघांत मतदान प्रक्रियेसाठी प्रत्येकी दोन ईव्हीएम मशीनचा वापर करावा लागणार आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर अतिरिक्त ताण आला असून,…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क