माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार
नवी दिल्ली: “सगळी सोंगं आणता येतात, मात्र पैशाचं सोंग आणता येत नाही,” या उक्तीला सार्थ ठरवत देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देश…