Tag: #MarathaReservation

तुम्हाला ज्याला पडायचे त्याला पाडा; सभ्रमात राहू नका – मनोज जरांगे पाटील

अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला त्यांच्या हिताचा निर्णय घेण्याचे आवाहन केले. “ज्याला पाडायचे त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचे त्याला…

फुलंब्रीत मंगेश साबळे यांनी विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार; मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. फेसबुक लाईव्हद्वारे त्यांनी ही घोषणा करताना मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली…

बिग ब्रेकिंग!! मनोज जरांगेंची अचानक U-Turn; निवडणूक न लढवण्याचा निर्णय

मराठा समाजासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. आधी त्यांनी मुस्लिम आणि दलित समाजासोबत एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, परंतु उमेदवारी…

मनोज जरांगे पाटील आज जाहीर करणार उमेदवार आणि मतदारसंघ; महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळणार वेगळं वळण

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज विधानसभेच्या निवडणुकीतील आपले उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार आहेत. पाटील यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे…

मराठा, दलित आणि मुस्लिम समाजांचे नवे समीकरण: सत्ता परिवर्तनाची मनोज जरांगे यांची घोषणा

मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी आज अंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीनंतर मराठा, दलित आणि मुस्लिम समाजांचे नवे समीकरण जुळल्याची घोषणा केली. या नव्या समीकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडणार असल्याचे…

मनोज जरांगे यांचे स्पष्ट वक्तव्य: समाजहितासाठी कधीही नुकसान होऊ देणार नाही

शंभर-दीडशे लोकांसाठी सहा कोटी लोकसंख्येच्या समाजाचे नुकसान होऊ देणार नाही, असे ठाम वक्तव्य मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केले. “शंभर लोक एकत्र आले तरी सर्वच तसे जमू शकत नाहीत.…

नारायणगडावर जाणाऱ्या वाहनांना टोल माफ 

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बीड जिल्ह्यातील नारायणगडावर भव्य दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, मराठा समाजाचे हजारो…

आदिवासी आमदार आक्रमक, मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून मारल्या उड्या 

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देऊ नये, यासाठी आदिवासी आमदारांनी आपला रोष व्यक्त केला आहे. याच संदर्भात शुक्रवारी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि आमदार हिरामण खोसकर यांनी थेट मंत्रालयाच्या…

मनोज जरांगेंचे आंदोलन स्थगित : तब्येत खालावल्यामुळे घेतला निर्णय

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या नवव्या दिवशी आंदोलन थांबवलं आहे. तब्येत खालावल्यामुळे मराठा समाजाच्या बांधवांनी उपोषण थांबवण्याची मागणी केली होती, ज्यामुळे त्यांनी आंदोलन स्थगित…

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन 

मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील सकल मराठा…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क