Tag: #AssemblyElections2024

छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट दारू तयार करणाऱ्यावर कारवाई, १२.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत बनावट विदेशी दारू तयार करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई संभाजीनगरच्या गोलटगाव चौफुलीवर करण्यात आली. 1,630 Views

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काहीसे तास शिल्लक 

विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. इच्छुक उमेदवारांना आपल्या अर्जाचा पुनर्विचार करून, दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची संधी उपलब्ध आहे. हा निर्णय निवडणूक…

औरंगाबाद जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या ५६ तक्रारी, तातडीने कार्यवाहीचा जिल्हा प्रशासनाचा दावा

औरंगाबाद जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगाच्या एकूण ५६ तक्रारी दाखल झाल्या असून, त्या तक्रारींवर १०० मिनिटांच्या आत कार्यवाही करण्यात आल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. सर्वाधिक २२ तक्रारी सिल्लोड…

जिल्ह्यातील ३२ लाख मतदारांसाठी ३२७३ मतदान केंद्र सज्ज – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

२०२४ च्या विधानसभा निवडणुकांसाठी जिल्ह्यातील सर्व ९ विधानसभा मतदारसंघांमध्ये नामनिर्देशन दाखल प्रक्रिया आणि छाननी प्रक्रियेनंतर पुढील टप्प्यांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील ३२ लाख मतदारांना निर्भय आणि निष्पक्ष मतदानाचा अनुभव…

संजय शिरसाट यांच्या संपत्तीमध्ये दहापटीने वाढ; विरोधकांचा रोख वाढणार

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संजय शिरसाट यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात संपत्तीत झालेली वाढ आणि त्याच्यावर झालेल्या गुन्ह्यांचे प्रकटन केले आहे. शुक्रवारी सादर केलेल्या शपथपत्रानुसार, शिरसाट…

आचारसंहिता भंगाच्या तक्रारींसाठी सी-व्हिजील ॲप आणि 1950 टोल-फ्री क्रमांक उपलब्ध

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. या कालावधीत आचारसंहिता भंग झाल्यास, नागरिकांनी तात्काळ सी-व्हिजील मोबाईल अॅपवर किंवा १९५० या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन…

शरद पवार गटाची पहिली उमेदवारी जाहीर

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र…

आजपासून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने आज अधिसूचना जारी केल्यानंतर सर्व पक्षांनी आपले उमेदवार निवडण्यासाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. २९ ऑक्टोबर ही…

औरंगाबाद शहराच्या नावात बदल न करता विधानसभा निवडणुका होणार

सरकारने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले असले, तरी विधानसभा निवडणुकांमध्ये शहराचे जुन्या नावानेच मतदारसंघांची नोंद होणार आहे. औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य या मतदारसंघांतून निवडणूक लढवली…

विधानसभेला रिपाईसाठी ९ जागांची रामदास आठवलेंची मागणी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (रिपाई) मदतीमुळे लोकसभेत महायुतीने अनेक जागा जिंकल्या असून, या विजयात रिपाईचा महत्त्वपूर्ण वाटा आहे, असे केंद्रीय राज्य समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी आज (शनिवार) पत्रकार…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क