Tag: #Shivsena

ऑपरेशन टायगर यशस्वी! उद्धवसेनेला मोठा धक्का; ६ खासदारांचा स्वतंत्र गट, शिंदेसेनेत प्रवेशाची चर्चा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ अखेर यशस्वी झाल्याची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का देत पक्षातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट…

जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीत संघर्ष; संजना जाधव, समीर सत्तार यांचे अर्ज अवैध

छत्रपती संभाजीनगर : सुमारे ७०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापवले आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना आमनेसामने आल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे…

राजेंद्र जंजाळांच्या वाढदिवशी झळकलेल्या बुलडोझर बॅनरची शहरभर जोरदार चर्चा

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या एका विशेष बॅनरची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. शहरातील विविध चौकांमध्ये वाढदिवसाचे शुभेच्छा फलक झळकत असताना…

महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची निवड सोमवारी; राजकीय समीकरणांना वेग

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी सोमवारी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या प्रक्रियेत एकूण ८० इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीनंतर ५२ अर्ज पात्र…

महानगरपालिकेनंतर जिल्हा परिषदेतही भाजपचा झेंडा; गलांडे-जैस्वाल बिनविरोध विजयी

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीभोवती गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला असून भाजपने दोन्ही पदांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे.…

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत १० स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार; १८ मार्चपासून अर्ज वितरण

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेत लवकरच १० स्वीकृत (नामनिर्देशित) सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यासाठीचा कार्यक्रम मनपा प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज वितरण, स्वीकृती व छानणीची प्रक्रिया…

छत्रपती संभाजीनगर अधिकृत महापौरपदी समीर राजूरकर, उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महायुतीने जोरदार व निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत भाजपचे समीर राजूरकर यांची महापौरपदी, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे…

🗳️ महापालिकेत गटनेते निश्चित : शिंदेसेनेत त्र्यंबक तुपे, उद्धवसेनेत गणेश लोखंडे यांची निवड

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून विविध राजकीय गटांनी आपापले गटनेते निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आगामी महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत हालचाली वाढल्या असून…

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नवनिर्वाचित नगरसेवकांवर तक्रारींचा भडिमार; अवघ्या महिन्यात १८ प्रकरणे दाखल

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन अवघा महिना उलटत नाही, तोच नवनिर्वाचित नगरसेवकांविरोधात तक्रारींचा भडिमार सुरू झाला आहे. निवडणूक विभागाकडे आतापर्यंत तब्बल १८ तक्रारी दाखल झाल्या असून, यामध्ये…

जि. प. साठी भाजप-शिंदेसेनेत युती; काँग्रेस, वंचित, उबाठाची आघाडी

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधी गटांनी युती-आघाड्यांचे गणित जवळपास निश्चित केले आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात अखेर…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क