लग्नसराईला मोठी सुरुवात : यंदा ११ महिन्यांत ८० लग्नतिथी, बाजारात लगबग
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या वधू-वरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदाच्या वर्षात, पंचांगकर्त्यांनी तब्बल ११ महिन्यांत ८० शुभ लग्नतिथी जाहीर केल्या आहेत. त्यामुळे विवाहाची प्रतीक्षा करणाऱ्यांना आता धूमधडाक्यात लग्न करण्याची उत्तम…