७२ लाखांचा गुटखा जप्त: पोलिसांची धडक कारवाई, तीन आरोपी ताब्यात
छत्रपती संभाजीनगर : शासनाने बंदी घातलेला प्रतिबंधित गुटखा औद्योगिक परिसरात विक्रीसाठी आणला जात असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री धडक कारवाई केली. पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखालील…