इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर योजनेंतर्गत अग्निवीर वायूसाठी भरती सुरू होणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया उद्या, मंगळवार, दि. ७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. उमेदवार २७ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यासाठी पात्रता:

  • उमेदवाराची जन्मतारीख १ जानेवारी २००५ ते १ जुलै २००८ दरम्यान असावी.
  • १२ वी पास असलेल्या उमेदवारांना संधी, परंतु फिजिक्स, गणित आणि इंग्रजी या विषयांसह ५०% गुणांसह उत्तीर्ण असावे.
  • पॉलिटेक्निक संस्थांतील ३ वर्षांचा डिप्लोमा कोर्स (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाइल, कॉम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी, सूचना प्रौद्योगिकी) ५०% गुणांसह उत्तीर्ण असावे.
  • विज्ञानाशिवाय इतर शाखेतून १२ वी पास उमेदवारांना इंग्रजीत ५०% गुण असावे.

अर्ज शुल्क: अर्ज शुल्क ५५० रुपये आहे.

अर्जासाठी महत्वाची माहिती:

  • अर्ज करताना, नोव्हेंबर महिन्यापासूनचा रंगीत फोटो आवश्यक आहे.
  • शारीरिक चाचणीत १.६ किमी धावणे अनिवार्य आहे.
  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करतांना सर्व माहिती योग्य पद्धतीने वाचून आणि तपासून अर्ज भरावा. अधिक माहितीसाठी https://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

(संपूर्ण अर्ज प्रक्रिया आणि पात्रतेसंबंधी अधिक माहिती संबंधित वेबसाइटवर उपलब्ध आहे.)

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

486 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क