दुचाकी सोडविण्यासाठी ५०० रुपये लाच घेताना सहायक फौजदार पकडला रंगेहाथ
छत्रपती संभाजीनगर येथे दुचाकी सोडविण्यासाठी ५०० रुपये लाच घेताना सहाय्यक फौजदार प्रदीप रामराव चव्हाण (वय ५२, रा. एन-१०, पोलिस कॉलनी, हडको) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. या प्रकरणी…