ईव्हीएम तपासणीसाठी चार उमेदवारांचे अर्ज; जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर चार उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघातील १२ ईव्हीएम मशीन तपासणीसाठी निवडणूक विभागाकडे ५ लाख ६६ हजार ४०० रुपये जमा केले आहेत. जिल्हा प्रशासनाने सोमवारी याबाबतची माहिती राज्याच्या मुख्य…