परभणी शहरात आंदोलन चिघळले; कलम १६३ लागू; इंटरनेट बंद
परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीच्या नुकसानीच्या निषेधार्थ जमलेल्या आंदोलकांनी आंदोलनाला हिंसक वळण दिले. जिल्ह्यात कलम ३७ (१) अन्वये जमावबंदी लागू असूनही, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न…