छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरपंचपद आरक्षण प्रक्रिया सुरू
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी १६ एप्रिलपर्यंत प्रत्येक तहसीलदारांना आपापल्या तालुक्यातील सरपंचपदांचे आरक्षण निश्चित करण्याचे निर्देश दिले…