चायनीज मांजा विक्रेत्यांवर पोलिसांचा धडक छापा: विक्रेत्यांवर गुन्हे दाखल
शहरात नागरिकांपासून ते प्राणी आणि पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरणाऱ्या चायनीज म्हणजेच नायलॉन मांजाच्या विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी चार वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकत, संबंधित विक्रेत्यांवर गुन्हे…