सलून आणि ब्युटी पार्लर सेवांच्या दरांमध्ये वाढ; नववर्षापासून लागू होणार नव्या दरवाढीचा निर्णय
महागाईच्या झळा सर्व क्षेत्रांना जाणवत असताना आता सलून आणि ब्युटी पार्लर सेवा देखील महागणार आहेत. महाराष्ट्र नाभिक महामंडळाने महागाईमुळे सेवा दरात 20 ते 30 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून,…