Tag: #DhankarCommunity

राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी एकमताने निवड

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र विधानपरिषद सभापतीपदासाठी निवडणूक पार पडली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांची एकमताने विधानपरिषद सभापतीपदी निवड झाली आहे. 241 Views

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क