शहागंज येथे राणीहार चोरी: बुरखाधारी महिलांनी २.४४ लाखांचा हार केला लंपास
शहरातील शहागंज परिसरात असलेल्या मोहन टॉकीजजवळील महावीर अलंकार या सोन्याच्या दुकानात ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५.१७ वाजता चोरीची घटना घडली. चार बुरखाधारी महिलांनी दुकानातील गप्पांचा फायदा घेत ३६ ग्रॅम वजनाचा,…