छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची मंत्रीपदी वर्णी; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास
गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा अखेर संपली असून, आज हा विस्तार पार पडला. छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांना देखील या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. 1,756 Views