डेस्टिनेशन वेडिंगला फाटा, नोंदणी विवाहाचा वाढता ट्रेंड
एका बाजूला डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड असून त्यासाठी लाखो रुपये खर्च होत आहेत, तर दुसरीकडे साधेपणाला प्राधान्य देत कमी खर्चात नोंदणी विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मागील वर्षभरात…