उन्हाळा आलाय, पण काळजी नको! हायड्रेटेड राहण्यासाठी ‘हे’ पदार्थ आहारात असायलाच हवेत
एप्रिल आणि मे हे महाराष्ट्रात उन्हाच्या कडाक्याचे महिने असतात. वातावरणात तापमानाचा पारा चढतो आणि त्याचसोबत वाढतो डिहायड्रेशनचा धोका. उन्हामुळे शरीरातून मोठ्या प्रमाणात घामाच्या स्वरूपात पाणी निघून जाते, ज्यामुळे थकवा, चक्कर,…