भरदिवसा अपहरण नाट्य: सिटी चौकात तरुणाचे अपहरण; मोबाईल पडल्याने डाव फसला
छत्रपती संभाजीनगर: शहरातील गजबजलेल्या सिटी चौक भागात भरदिवसा एका तरुणाचे अपहरण करण्यात आले. अवघ्या १५ सेकंदांत झालेल्या या थरारक घटनेने परिसरात खळबळ माजली. मात्र, अपहरणकर्त्यांपैकी एकाचा मोबाईल घटनास्थळी पडल्यामुळे पोलिसांना…