छत्रपती संभाजीनगर: त्वचा आणि सौंदर्य विकारांसाठी प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. गोंधणे यांची रुग्णसेवा आता छत्रपती संभाजीनगरमध्ये उपलब्ध होणार आहे. महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी डॉ. गोंधणे आपल्या अनुभवसंपन्न सेवेद्वारे रुग्णांचे उपचार करतील.
तुमच्या त्वचेवरील विविध समस्यांवर त्वरित परिणाम देणाऱ्या उपचारांसाठी डॉ. गोंधणे यांचा नावलौकिक आहे. चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळे डाग कमी करणे, खाज आणि वेदना दूर करणे, नागीणसारख्या त्रासावर आराम मिळवून देणे, सोरायसीसच्या खाज आणि चट्ट्यांवर प्रभावी उपचार, तळपाय व तळहातांच्या भेगांवर परिणामकारक औषधोपचार आणि केसगळतीसारख्या समस्यांवर जलद उपाय हे डॉ. गोंधणे यांच्या उपचारांचे वैशिष्ट्य आहे.
डॉ. गोंधणे यांच्या रुग्णसेवेचा लाभ घेण्यासाठी माऊली क्लिनिक, एन-3 सिडको, चाटे स्कूलसमोर या ठिकाणी भेट देऊ शकता. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सेवा उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी आणि भेटीसाठी 8446781238 या क्रमांकावर संपर्क साधावा.
तुमच्या त्वचेसाठी अनुभवी तज्ज्ञांची खात्री असलेल्या डॉ. गोंधणे यांना भेटून त्वचेवरील समस्यांचे समाधान मिळवा. त्वचेसाठी एकच नाव – डॉ. गोंधणे!
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*