आजचे राशिभविष्य 8 जानेवारी 2025:
आजचे राशिभविष्य 8 जानेवारी02025: मेष (Aries): आज सरकारी कामात अधिकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचे निर्णय पुढे ढकलावेत. प्रेम जीवनात गोडवा वाढेल, मित्रांसोबत वेळ घालवाल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. वृषभ…