नशिबाचा खेळ आज कुणाच्या बाजूने? वाचा तुमचं राशीभविष्य!
आजचे राशीभविष्य 4 जुलै 2025 : ♈ मेष (Aries) : आजचा दिवस तुमच्यासाठी निर्णय घेण्यासाठी योग्य आहे. कोर्ट-कचरीच्या प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय किंवा गुंतवणुकीसाठी संधी मिळेल. मात्र…