“फुकट राशनचं आमिष दाखवून 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेला गंडवले, 31,500 रुपयांचा ऐवज लंपास!”
छत्रपती संभाजीनगर :शहरात एका 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला फुकट राशन मिळवून देण्याच्या बहाण्याने गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मालनबाई लक्ष्मण क्षिरसागर (रा. स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, नागेश्वरवाडी) यांची सोमवारी…