Tag: #FraudAlert

वाळूज महानगरात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून १२ कामगारांना ६६ लाखांचा गंडा

वाळूज महानगरातील १२ कामगारांना शेअर मार्केटमध्ये आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून ६६ लाख ८ हजार ९९० रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात ए.एस. एंटरप्राइजेस कंपनीच्या दोन संचालकांवर गुन्हा नोंदवण्यात आला…

सायबर फसवणूक: शुल्क परत करण्याच्या बहाण्याने शिक्षिकेला ७२ हजारांचा गंडा

सिडको एन-४ परिसरात नर्सरी शाळा चालवणाऱ्या ५९ वर्षीय महिलेची सायबर गुन्हेगारांनी ७२ हजार रुपयांनी फसवणूक केली. विद्यार्थ्याचे शुल्क भरण्याचा बहाणा करत काही मिनिटांत महिलेच्या खात्यातून पैसे काढण्यात आले. गुरुवारी महिलेने…

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली दाम्पत्याला १ कोटी ५ लाखांचा गंडा; बंटी-बबली जोडपे पसार

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून एका दाम्याला १ कोटी ५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या बंटी-बबली जोडप्याविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जोडपे मयूर…

छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा: 12 पुरुषांनी महिलांचे फोटो वापरून केला अर्ज

महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत चक्क पुरुषांनी महिलांचे फोटो वापरून अर्ज केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. कन्नड तालुक्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे. सध्या…

छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली १५० कोटींचा महाघोटाळा; नाशिकहून एकाला अटक

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने हजारो लोकांना फसवण्याच्या प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. नाशिकच्या नरेंद्र पवार याने संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल २० जणांना १ कोटी २८ लाख ७२ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघड…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क