माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन: देशभरात शोककळा
नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचे 92 व्या वर्षी निधन झाले आहे. देशातील राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख…