वाल्मिक कराडवर मकोका: परळी बंदची हाक, समर्थकांचे आंदोलन
खंडणी प्रकरणात अटक झालेल्या वाल्मिक कराडवर अखेर मकोका (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम अॅक्ट) लावण्यात आला आहे. या कारवाईनंतर कराड समर्थकांनी तीव्र संताप व्यक्त करत परळी शहर बंद ठेवण्याचा निर्णय…