महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची आज होणार घोषणा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखा स्पष्ट केल्या जातील. महाराष्ट्रात एकूण २८८ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. 551 Views