डॉ. गोंधणे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णसेवेसाठी उपलब्ध
छत्रपती संभाजीनगर: त्वचा आणि सौंदर्य विकारांसाठी प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. गोंधणे यांची रुग्णसेवा आता छत्रपती संभाजीनगरमध्ये उपलब्ध होणार आहे. महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी डॉ. गोंधणे आपल्या अनुभवसंपन्न सेवेद्वारे रुग्णांचे उपचार…