छत्रपती संभाजीनगरात बांगलादेशातील हिंदूंवरील अन्यायाविरोधात हिंदू न्याययात्रा निघणार
बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात छत्रपती संभाजीनगरात मंगळवारी (१० डिसेंबर) सकल हिंदू जागरण समितीतर्फे भव्य हिंदू न्याययात्रा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाद्वारे इस्कॉन संस्थेतील संतांची सुटका तसेच बांगलादेशातील मानवाधिकारांचे…