“दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शिक्षण मंडळाचा नवा फॉर्म्युला!”
राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा आता अधिक पारदर्शक आणि कॉपीमुक्त होण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या शाळेचे विद्यार्थी असतील, त्या शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी परीक्षा केंद्रांवर…