११ महिन्यांत दामदुप्पट नफ्याचे आमिष: २३ जणांची १.८ कोटी रुपयांची फसवणूक
छत्रपती संभाजीनगर: ११ महिन्यांत दामदुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सहा भामट्यांनी शहरातील २३ नागरिकांना सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार…