नारेगावात गोदामाला मध्यरात्री भीषण आग, तब्बल तीन तासांनी आग आली आटोक्यात
छत्रपती संभाजीनगर: नारेगाव येथील एका गोदामाला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची तीव्रता लक्षात घेता चिकलठाणा, सिडको, एन-९ आणि पदमपुरा येथून अग्निशमन विभागाचे चार बंब आणि टँकर घटनास्थळी…