Tag: आंदोलन

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी; कार्यकर्ते ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात अनपेक्षित गोंधळ उडाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ पार पडल्यानंतर ते भाषणास प्रारंभ करताच काही कार्यकर्त्यांनी अचानक…

मराठा आंदोलनाला आझाद मैदानावर अटी व शर्ती सह परवानगी ; बघा काय आहेत अटी व शर्ती

मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनाला अखेर मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी केवळ एका दिवसापुरतीच असून त्यावर काही अटीशर्ती घालण्यात आल्या आहेत.…

मनोज जरांगे बुधवारी सकाळी 10 वाजता निघणार मुंबईला; जाण्याचा मार्गही सांगितला

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा स्वर अधिक तीव्र करण्याचा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले की येत्या…

हर्सूलमधील १८० अतिक्रमणधारकांना दरमहा २ हजारांचे घरभाडे; मनपाचा ऐतिहासिक निर्णय

harsul-encroachers-rent-relief-scheme छत्रपती संभाजीनगर : हर्सूल येथील गट क्र. २१६ व २१७ मध्ये पीएम आवास योजनेंतर्गत ७०० घरे उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी महापालिकेने अतिक्रमित भागातील झोपड्या हटविल्यानंतर, बेघर झालेल्या १८०…

बजाजनगरात दारूड्यांचा उपद्रव; संतप्त महिलांनी बियर बारच्या फलकाला फासले काळे

गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज महानगर : बजाजनगर येथील नव्याने सुरू झालेल्या बियर बार आणि परमिट रूममुळे परिसरातील महिला आणि मुलींना त्रास सहन करावा लागत आहे. मद्यपींच्या असभ्य वर्तनाचा विरोध…

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात : “धनंजय मुंडे आरोपीच, फडणवीस सत्य कबूल करत नाहीत”

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क