आमिषांचे जाळे टाकून 35 कोटींची फसवणूक उघड; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर: गुंतवणूकदारांना 3% मासिक लाभांश आणि विदेशात मोफत टूरचे आमिष दाखवून 35 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…