फुलंब्री परिसरात शेतकऱ्याचे हातपाय बांधून १ लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज लंपास
फुलंब्री तालुक्यातील मुर्शिदाबादवाडी येथे शनिवारी (ता. १९) रात्री चोरट्यांनी शेतकऱ्याच्या कुटुंबावर हल्ला करत १ लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज लुटला. या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 1,794…