क्रांतीचौक पोलिसांच्या डी.बी. पथकाची मोठी कामगिरी; 14 मोटारसायकली हस्तगत
छत्रपती संभाजीनगर: क्रांतीचौक पोलिसांच्या डी.बी. (Detection Branch) पथकाने मोटारसायकल चोरी प्रकरणात मोठी कामगिरी बजावत दोन चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून 14 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. हस्तगत केलेल्या वाहनांची एकूण किंमत…