सातारा परिसरात ज्येष्ठ नागरिकाला लुटले
सातारा परिसरातील धुळे सोलापूर महामार्गावर मॉर्निंग वॉकिंगला गेलेल्या अशोक गुलाबराव भदाणे (वय 65) यांना अज्ञात इसमांनी लुटल्याची घटना शनिवार रोजी सकाळी पाऊने नऊच्या सुमारास घडली. तक्रारीनुसार, दोन आरोपींनी चाकूचा धाक…